Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

उचित जाणावें मुख्य धर्म आधीं । चित्तशुद्ध बुद्धी ठायीं िस्थर ॥1॥ न घलावी धांव मनाचिये ओढी । वचन आवडी संताचिये ॥2॥ अंतरीं या राहे वचनाचा विश्वास । न उगे उपदेश तुका ह्मणे ॥3॥ वर्ग:गाथा वर्ग:संत तुकाराम साहित्य वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎

Tuka 900

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.