Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

गव्हांच्या घुग†या । नाचण्यांच्या पु†या । ब†या त्या चि ब†या । पाधाणी त्या पाधाणी ॥1॥ काय थोरपण । वांयां जाळावा तो शीण । कारणापें भिन्न । निवडे तें निराळें ॥ध्रु.॥ रुचि वोजेपाशी । गरज ते जैशीतैशी । करूं नका नाशी । खावें खाणें जालें तें ॥2॥ तुका ह्मणे मोठा । काय करावा तो ताटा । नाहीं वीण निटा । पाविजेत मारग ॥3॥

Tuka 4428

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.