Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

पूवाअ बहुतांचे केले प्रतिपाळ । तें मज सकळ श्रुत आहे ॥1॥ अज अविनाश निर्गुण निरामय । विचारिलें काय त्यांचे वेळे ॥ध्रु.॥ तयांचियें वेळे होशी कृपावंत । माझा चि कां अंत पहातोसि ॥2॥ नारद प्र†हाद उपमन्य धुरू । त्यांचा अंगीकारु कैसा केला ॥3॥ अंबॠषीसाटीं गर्भवास जाले । कां गा मोकलिलें कृपासिंधु ॥4॥ धर्माचें उिच्छष्ट अर्जुनाचीं घोडीं । आणीक सांकडीं कितीएक ॥5॥ जालासि लुगडीं तया द्रौपदीचीं । न ये कां आमुची कृपा कांहीं ॥6॥ तुका ह्मणे कां गा जालासि कठीण । माझा भाग सीण कोण जाणे ॥7॥

Tuka 4408

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.