Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

न मिळती एका एक । जये नगरीचे लोक ॥1॥ भलीं तेथें राहूं नये । क्षणें होइऩल न कळे काय ॥ध्रु.॥ न करितां अन्याय । बळें करी अपाय ॥2॥ नाहीं पुराणाची प्रीति । ठायींठायीं पंचाइती ॥3॥ भल्या बु†या मारी । होतां कोणी न निवारी ॥4॥ अविचा†या हातीं । देऊनि प्रजा नागविती ॥5॥ तुका ह्मणे दरी । सुखें सेवावी ते बरी ॥6॥

Tuka 4232

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.