Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

मागत्याची टाळाटाळी । झिंझ्या वोढूनि कपाळीं॥1॥ ऐसा तंव मोळा । तुमचा नसेल गोपाळा ॥ध्रु.॥ नसेल ना नवें । ऐसें धरियेलें देवें ॥2॥ तुका ह्मणे जाला । उशीर नाहीं तो विठ्ठला॥3॥ वर्ग:गाथा वर्ग:संत तुकाराम साहित्य वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎

Tuka 4200

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.