Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

यासाटीं करितों निष्ठ भाषण । आहेसी तूं जाण सर्वदाता ॥1॥ ऐसें दुःख कोण आहे निवारिता । तें मी जाऊं आतां शरण त्यासी ॥ध्रु.॥ बैसलासे केणें करुनि एक घरीं । नाहीं येथें उरी दुस†याची ॥2॥ तुका ह्मणे आलें अवघें पायांपें । आतां मायबापें नुपेक्षावें ॥3॥

Tuka 4177

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.