Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

तातडीची धांव अंगा आणि भाव । खोळंबा तो मग निश्चयाचा ॥1॥ ह्मणउनि बरी विचारावी चाली । उरीचि ते बोली कामा येते ॥ध्रु.॥ कोरडें वैराग्य माजिरा बडिवार । उतरे तो शूर अंगींचें तें ॥2॥ तुका ह्मणे बरी झ†याची ते चाली । सांचवण्या खोली कैसीयांची ॥3॥

Tuka 3806

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.