Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

काय दिवस गेले अवघे चि व†हाडें । तें आलें सांकडें कथेमाजी ॥1॥ क्षण एके ठायीं मन िस्थर नाहीं । अराणूक कइं होइऩल पुढें ॥ध्रु.॥ कथेचे विरसें दोषा मूळ होय । तरण उपाय कैचा माती ॥2॥ काय तें सांचवुनि उरलें हें मागें । घटिका एक संगें काय गेलें ॥3॥ ते चि वाणी येथें करा उजळणी । काढावी मथूनि शब्दरत्नें॥4॥ तुका ह्मणे हें चि बोलावया चाड । उभयतां नाड हित असे ॥5॥

Tuka 3450

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.