Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

पांडुरंगा तुझे काय वाणूं गुण । पवाडे हे धन्य जगीं तुझे ॥1॥ दंडिलें दुर्वासा सुरा असुरानें । तो आला गा†हाणें सांगावया ॥ध्रु.॥ बिळचिये द्वारीं तुह्मी बैसलेती । दुर्वास विनंती करी भावें ॥2॥ तुका ह्मणे कृपासागरा श्रीहरी । तुझी भHावरी प्रेमच्छाया ॥3॥

Tuka 3088

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.