Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

त्रिविधकर्माचे वेगळाले भाव । निवडूनि ठाव दाखविला॥1॥ आलियाचा झाडा राहिल्याचा ठाव । सुख गौरव संतां अंगीं ॥ध्रु.॥ हिशेबें आलें तें सकळांसी प्रमाण । तेथें नाही आन चालों येत ॥2॥ तुका ह्मणे नाहीं पापपुण्य खतीं । झाडएाची हुजती हातां आली ॥3॥ वर्ग:गाथा वर्ग:संत तुकाराम साहित्य वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎

Tuka 2400

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.