Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

भाग्यवंता हे परवडी । करिती जोडी जन्माची ॥1॥ आपुलाल्या लाहो भावें । जें ज्या व्हावें तें आहे ॥ध्रु.॥ इच्छाभोजनाचा दाता । न लगे चिंता करावी ॥2॥ तुका ह्मणे आल्या था†या । वस्तु ब†या मोलाच्या ॥3॥

Tuka 2297

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.