Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

नव्हें कांहीं कवणाचा । भाव जाणवला साचा ॥1॥ ह्मणोनि तुझ्या पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥ध्रु.॥ शरीर जायाचें कोंपट । याची काय खटपट ॥2॥ तुका ह्मणे वांयांविण । देवा कळों आला सीण ॥3॥ 1801 काय सांगू आता संताचे उपकार। मज निरंतर जागविसी।।1।। काय दयावे त्यासी व्हावे उतराई। ठेवीना हापायी जीव थोडा।।धृ़़।। सहज बोलणे हीत उपदेश। करुनी सायास शिकवीती।।2।। तुका म्हणे वत्स धेनू वेद चित्ती। तैसे मज येती सांभाळीती।।3।। वर्ग:गाथा वर्ग:संत तुकाराम साहित्य वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎

Tuka 1800

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.