Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

नाहीं सुगंधाची लागती लावणी । लावावी ते मनीं शुद्ध होतां ॥1॥ वा†या हातीं माप चाले सज्जनाचें । कीतिऩ मुख त्याचें नारायण ॥ध्रु.॥ प्रभा आणि रवि काय असे आन । उदयीं तंव जन सकळ साक्षी ॥2॥ तुका ह्मणे बरा सत्याचा सायास । नवनीता नाश नाहीं पुन्हा ॥3॥

Tuka 1514

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.