Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

सेत आलें सुगी सांभाळावे चारी कोण । पिका आलें परी केलें पाहिजे जतन ॥1॥ सोंकरीं सोंकरीं विसावा तों वरा । नकोउभें आहे तों ॥ध्रु.॥ गोफणेसी गुंडा घालीं पागो†याच्या नेटें। पळती हाहाकारें अवघीं पांखरांची थाटें ॥2॥ पेटवूनि आगटी राहें जागा पालटूनि । पडिलिया मान बळ बुिद्ध व्हावीं दोनी ॥3॥ खळे दानें विश्व सुखी करीं होतां रासी । सारा सारूनियां ज्याचे भाग देइप त्यासी ॥4॥ तुका ह्मणे मग नाहीं आपुलें कारण । निज आलें हातां भूस सांडिलें निकण ॥5॥ ॥3॥

Tuka 1144

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.