Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

न करीं तळमळ राहें रे निश्चळ । आहे हा कृपाळ स्वामी माझा ॥1॥ अविनाश सुख देइऩल निर्वाणी । चुकतील खाणी चौ†याशीच्या ॥ध्रु.॥ आणिकिया जीवां होइऩल उद्धार । ते ही उपकार घडती कोटि ॥2॥ आहिक्य परत्रीं होसील सरता । उच्चारीं रे वाचा रामराम ॥3॥ तुका ह्मणे सांडीं संसाराचा छंद । मग परमानंद पावसील ॥4॥

Tuka 1138

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.