Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

यथार्थ वाद सांडूनि उपचार । बोलती ते अघोर भोगितील ॥1॥ चोरा धरितां सांगे कुठो†याचें नांव । दोघांचे ही पाव हात जाती ॥2॥ तुका ह्मणे असे पुराणीं निवाड । माझी हे बडबड नव्हे कांहीं ॥3॥

Tuka 1132

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.